खासदार डॉ. फौजिया खान संसद रत्न पुरस्काराने सन्मानित

Update: 2022-03-26 10:54 GMT

प्राइम पॉइंट फाउंडेशनचा संसद रत्न पुरस्काराने यंदा 11 खासदारांना गौरवण्यात आलं. यामध्ये लोकसभेचे आठ आणि राज्यसभेचे तीन सदस्यांचा सहभाग आहे. दरवर्षी संसदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

या वर्षी महाराष्ट्रातील परभणी येथील राज्यसभेच्या सदस्या डॉ. फौजिया खान यांना संसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिल्ली या ठिकाणी आज या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 2010 पासून हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांचे सर्वात पहिल्यांदा वितरण 2010 मध्ये चेन्नई येथे झाले होते. आतापर्यंत 75 खासदारांचा या पुरष्कराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर खासदार फौजिया खान यांनी #MaxWoman शी संवाद साधला यावेळी बोलताना त्या काय म्हणाल्या पहा..


Full View

Tags:    

Similar News