झगमगत्या दुनियेतील वाचनीय दसरा

MaxWoman चे नवा दृष्टीकोन देणारे स्पेशल बुलेटीन...;

Update: 2020-10-25 12:00 GMT

नवरात्रीनिमीत्त नऊ दिवस तुम्ही 'नवदुर्गा' आशयाचे अनेक लेख मुलाखती वाचल्या असतील. मात्र, देहविक्री करणाऱ्या महिला नवदुर्गा नाहीत का? की प्रत्येक वेळेस 'रंडी' म्हणून विषय सोडून द्यायचा? दसऱ्याला सोनं लुटताना आम्ही तुमच्या सोबत विचारांचं सोनं लुटत आहोत...

MaxWoman चे स्पेशल नवा दृष्टीकोन देणारे स्पेशल बुलेटीन...

झगमगट्या दुनियेतील वाचनीय दसरा

'हसीना मान जाएगी' असं एखाद्या सुंदर मुलीला बघून आजची पोरं बोलून जातात. पण तुम्हाला एका अशा हसीनाची ओळख करुन देणार आहोत जी सुंदर आहेच. लेकीन मान जानेवाली नाही है. ही हसीना जिद्दी आणि ध्येय वेडी आहे. नॉर्थइस्टमधील अनेक महिला वेश्या व्यवसायात आहेत. आत्तापर्यंत तिने 80 हजार हून अधिक बायकापोरीची आयुष्य बरबाद होण्यापासून वाचवली आहेत. अशी हसीना… वाचा समीर गायकवाड यांचा विशेष लेख

https://www.maxwoman.in/maxwoman-blog/sex-worker-meet-hasina-kharbhih-who-helped-save-more-than-72000-people-from-human-trafficking-६२८६७६


एक म्हातारी ऐन लॉकडाऊनच्या काळात लातूरात अडकली. पोलिसांनी तिला क्वारंटाईन होम मध्ये ठेवलं. मात्र, तिला HIV असल्याचं समजलं... तेव्हा तिला कोणी वृद्धाश्रमातही घ्यायला तयार नव्हतं. अशा परिस्थितीतही आजीने परिस्थितीवर मात करत एक माळरान फुलवलं आहे... जीवनाचा अर्थ समजण्यासाठी नक्की वाचा महारुद्र मंगनाळे यांचा लेख...

https://www.maxwoman.in/maxwoman-blog/hiv-positive-woman-in-covid-६२८६८८


टुम्पा! तिचा दोष इतकाच होता की, ती एका देहविक्री करणाऱ्या बाईच्या पोटी जन्माला आली. तिच्या बापाला तिला धंद्याला लावायचे होते. मात्र, टुम्पाने आपल्या बापाला जेलमध्ये टाकत... देहविक्री करणाऱ्या महिलांची बाप झाली वाचा... नवरात्र विशेष समीर गायकवाड यांचा लेख

https://www.maxwoman.in/maxwoman-blog/daughter-of-a-sex-worker-tumpa-now-helps-other-kids-like-her-६३७८०१


देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीतील मातीचा कोलकात्यात दुर्गा पुजेसाठी वापर केला जातो. हे तुम्हाला माहिती आहे का? SexWorker पवीत्र नसतात का? या मातीत पावित्र्य आहे की नाही? वाचा नवरात्र विशेष मध्ये एड्स नियंत्रण कार्यक्रमामध्ये अशोक अलेक्झांडर यांचं योगदान आणि देहविक्री करणाऱ्या महिलांचं जीवन...

https://www.maxwoman.in/maxwoman-blog/durga-puja-2018-this-is-the-reason-why-soil-from-a-sexworker-s-brothel-is-used-to-make-durgas-idol-६३६०३१


१८ वर्षे झाल्यानंतर आश्रमातील मुली कुठं जातात? आश्रमातील मुलींच्या लग्नामध्ये संस्था चालकांना, अधिक्षकांना इंटरेस्ट का असतो? गेल्या ५-६ वर्षातील आश्रमातील अनाथ मुली कुठे आहे... समाजाच्या देखाव्यासाठी कोण करतंय मुलींच्या आयुष्याचा खेळ? जर अनाथ आश्रमातील मुलींशी लग्न करण्याचं तुमचं स्वप्न आहे. तर गायत्री पाठक यांचा हा लेख नक्की वाचा...

https://www.maxwoman.in/maxwoman-blog/why-orphanage-administration-are-interested-in-girls-wedding-६३६०७६


☛ Visit our Official website:

https://www.maxwoman.net/


☛ Subscribe now our Youtube Channel:

https://www.youtube.com/channel/UCzD3...


☛ Like us :

https://www.facebook.com/MaxWoman.net/


☛ Send your suggestions/Feedback:

maxtalk6@gmail.com

Tags:    

Similar News