सध्या लव जिहाद हा शब्द फार चर्चेत आहे. प्रेम प्रकरणातून कोणतीही वाईट घटना घडली की त्यामध्ये त्याची जात शोधली जाते आणि मग त्याला अशी काहीतरी नावं दिली जातात. शेवटी गुन्हा हा गुन्हा_च असतो त्याला जात धर्म नसतो. लव जिहादचा जो एक फुगा सध्या फुगवला गेला आहे तर हा फुगा कोण फुगवत आहे? या लव जिहादच्या माध्यमातून देशातील वातावरण गढूळ करण्याचे काम कोण करत आहे? पहा राईट टू लव्हचे संस्थापक, के. अभिजित यांनी व्यक्त केलेले परखड मत..