अमृता फडवणीस यांना विरोधी पक्षनेता करणार आहात का ? - किशोरी पेडणेकर

Update: 2021-12-22 07:53 GMT

'रश्मी ठाकरे या कधीही राजकारणात प्रकाशझोतात नसतात. अमृता फडणवीस यां नेहमीच प्रकाशझोतात असतात तर त्यांना विरोधी पक्षनेता बनवणार का? असा पलटवार महापौर किशोरी पेडणेकर यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेवरती केला आहे.

Full View

Tags:    

Similar News