मकोका आरोपीला उर्जा मंत्र्यांचं अभय? ज्वाला थोटे यांचे पुराव्यानिशी आरोप

Update: 2022-02-22 08:52 GMT

 मकोका चा फरार आरोपी अभिषेक सिंह याला सोबत घेउन राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊतांचा मुलगा कुणाल राऊत भारतभर फिरतो. याशिवाय नितीन राऊत यांच्या शासकीय निवासस्थानी गेल्या दीड वर्षांपासून राहत आहे. उर्जामंत्र्यांसह त्यांच्या मुलावरही कारवाई करा अशी मागणी ज्वाला थोटे यांनी नागपूरात पत्रकार परीषदेत केली. याशिवाय नितीन राऊत त्याला कार्यक्रमात सोबत ठेवतात म्हणून नितीन राऊत कुणाल राऊत यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करावे सोबतच नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी त्यांनी केली.

Tags:    

Similar News