गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरण ( jayakwadi dam ) याची पाणीपातळी वाढली असून, एकूण पाणी साठा 71 टक्के झाला आहे. मात्र धरणात सुरु असलेला विसर्ग मंदावला आहे. मात्र जायकवाडी धरणाची आजची परिस्थिती पाहता, त्यावर अवलंबून असलेल्या भागातील पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याच्या प्रश्न मिटला आहे.
नाथसागर जायकवाडी धरणाची आजची पाणी पातळी ( jayakwadi dam water level today )
पाणी पातळी फुटामध्ये : 1516.28
पाणीपातळी मीटरमध्ये : 462.163
एकूण पाणीसाठा : 2281.674 दलघमी
जिवंत पाणीसाठा : 1543.568 दलघमी
टक्केवारी : 71.10%
मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा: 2121.902 दलघमी मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त टक्केवारी: 97.74%
आजचे पर्जन्यमान : निरंक
एकूण पर्जन्यमान : 632
बाष्पीभवन : 1.607
जलविद्युत केंद्र विसर्ग : निरंक
पैठण डावा कालवा : निरंक
पैठण उजवा कालवा : निरंक
सांडवा विसर्ग : निरंक
पाण्याची आवक : 4912 क्यूसेक्स