देसी ट्विटर 'Koo' ॲपवर खात कसं उघडायच?
'Koo' ॲपवर खात कसं उघडायच पहा...;
चिनी अप्लिकेशन तसेच व्हाट्सएप- फेसबुक आणि ट्वीटर हे सोशल प्लॅटफॉर्म डेटाच्या मुद्यावरून सतत वादाच्या भोवऱ्यात आल्यानंतर, भारत सरकार आता भारतीयांच्या डेटाबाबत सतर्क झालं आहे.त्यात ट्विटरला पर्याय म्हणून koo ॲपला आता भारतात सुरू झाले आहे. विशेष म्हणजे लोकांनी Koo ॲपला पसंती सुद्धा दिली आहे. पण देसी ट्विटर 'Koo' वर खात उघडायच कसं ( How to open a account on Koo app ), हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, पाहू या बाबतचा खास व्हिडिओ...