आजही आदिवासी महिला प्रथा परंपरांच्या ठरतायत बळी

Update: 2022-03-09 14:36 GMT

आजही आदिवासी महिलांपर्यंत विकासाच्या वाटा पोहोचलेल्या नाहीत. आदिवासी महिलांमध्ये अनेक गैरसमज आहेत. आदिवासी महिला त्यांच्या राहणीमानाच्या व प्रथा परंपरांच्या आजही बळी पडत आहेत. आदिवासी महिलांचे मासिक पाळीचे प्रश्न, त्यांचे जमीन व अधिकाराचे प्रश्न, मजूरी व वेतनाचे असे अनेक प्रश्‍न आजही ऐरणीवर आहेत. आदिवासी महिलांच्या समस्या काय आहेत व त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी काय अपेक्षित आहे याविषयीचे कुसुम यांचे विश्लेषण नक्की पहा..

Full View

Tags:    

Similar News