राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता राज्यसरकारने राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने या संदर्भात माहिती दिली असून राज्यात पुढील ३१ जुलैपर्यंत Unlock 2.0 राहणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत काही नियम शिथिल केले होते. यावेळी त्यांनी Unlock 1.0 ची घोषणा केली होती. मात्र, आज Unlock 2.0 चा दुसरा टप्पा जाहीर केला असून आत्तापर्यंत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.
काय आहे Unlock 2.0?
दोन जिल्ह्यामधील प्रवासाला बंदी कायम
सर्वसामान्यांना एसटी बसमधून प्रवास करता येणार नाही.