एसटीला ५० % तिकीट ,ते शासकीय वसतिगृह इथपर्यंतच्या समद्या सुविधा शासनच देणार हाय ,बायकांनी या योजनांचा लाभ घेऊन प्रगती करायला हवी ... नाही का मंडळी ? म्हणून म्या या योजना माझ्या भाषेत म्हंजी गंगीच्या भाषेत सांगितलंत ,एकदा ऐकाच ...