यंदाच्या बजेटमुळं शेतकऱ्याला १२००० हजार मिळणार ,कसं ? गंगी सांगती ऐका

Update: 2023-07-13 05:15 GMT

यंदाच्या बजेटमुळं शेतकऱ्याला १२००० हजार मिळणार ,कसं ? गंगी सांगती ऐका

देवेंद्र फडणवीसांचं बजेट माहितीय नव्ह ,अहो मंडळी नमो शेतकरी महासन्मान निधीमधून राज्यसरकार बी ६००० रुपये देणार ,आता केंद्रातलं ६ आणि हे ६ असं मिळून १२००० हजार रुपयं शेतकऱ्याला मिळणार हाईत ... मग हाय कि नाय बेश्ट योजना ... गंगी समद्या योजना सांगणार हाय ,तवर हि योजना कशी वाटली ते कळवा ...


Full View

Tags:    

Similar News