Vide:बॉलीवूड स्टार बॉडीगार्डवर करतात कोट्यवधींचं खर्च

Bollywood ,bodyguards, stars,billions, spend;

Update: 2021-09-01 08:31 GMT

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा पोलीस बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे वर्षाला 1.5 रुपये कमवत असल्याचे समोर आल्यानंतर, पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीतील स्टार असलेल्या अभिनेत्यांच्या बॉडीगार्डची चर्चा समोर आली आहे. पण तुम्हाला माहित आहे का फिल्म इंडस्ट्रीतील स्टार आपल्या बॉडीगार्डवर कोट्यावधी रुपये खर्च करत असतात, तर चला काही अभिनेत्यांच्या बॉडीगार्ड आणि त्यांच्या पगाराबद्दल जाणून घेऊ यात....

Full View

Tags:    

Similar News