'अरे...बहुतेक ती पॅन्टचे बटण आणि चेन लावायला विसरली वाटत'...

अभिनेत्री उर्फी जावेद यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल..;

Update: 2021-09-20 05:51 GMT

सध्या समाज माध्यमांवर उर्फीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये ती विमानतळामधून बाहेर येते आहे आणि यावेळी तिने जे कपडे परिधान केले आहेत त्यामध्ये तिने तिच्या पॅन्टचे बटन आणि चेन खुली सोडली आहे. त्यामुळे अनेक नेटकर्यांनी... 'अरे, बहुतेक ती पॅन्टचे बटण आणि चेन लावायला विसरली वाटत.. आणि तशीच विमानतळावर पोहोचली असेल'.. अस म्हणत या प्रकारावरून तिला ट्रॉल केले जात आहे.




 या व्हिडिओ मध्ये उर्फी विमानतळावरून बाहेर येते आहे. त्यावेळचा तिचा हा व्हिडिओ आहे. त्यानंतर ती विमानतळाबाहेर जे छायाचित्रकार उभे होते त्यांना तिने फोटो काढण्यासाठी पोज दिली. सगळ्यांना असे वाटले होते की उर्फी ही गडबडीत तिच्या पॅन्टची चेन आणि बटन लावायला विसरली असेल. मात्र तसे अजिबात नव्हत. तिने तशी ती एक प्रकारची फॅशन केली होती. तिच्या instagram व facebook वॉल वर जर आपण पाहिले तर यापूर्वी देखील तिने अशा प्रकारे फोटोशूट केल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोणी जर कोणी अशी काही वेगळी फॅशन करत असेल तर ती त्यांची वयक्तिक मर्जी आहे. मात्र या फॅशनमुळे Urfi Javed या समाज माध्यमांवर चांगल्याच troll झाल्या आहेत.

Tags:    

Similar News