ऑस्ट्रेलियाच्या लैंगिक समानतेच्या राजदूत यांची भारत भेट

Update: 2023-05-23 07:23 GMT

लैंगिक समानतेविषयी (Gender Equality) शासन अनेक धोरणे राबवत असते.पण आजही अनेकदा लैंगिक असमानतेचे दर्शन वेगवेगळ्या घटनांमधून होतं आहे.पण ही लैंगिक असमानता थांबवण्याविषयी जनजागृती करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या लैंगिक समानतेच्या राजदूत, मिस स्टेफनी भारताच्या भेटीवर आहेत.




 या काळात त्यांनी महिला बाल विकास विभाग त्याचबरोबर मुंबईतील काही ठिकाणचे फोटोज आपल्या ट्विटरवर अपलोड केले आहेत.जेंडर इक्वलिटी साठी इंडिया आणि ऑस्ट्रेलिया एकत्रित हे उपक्रम चालवताना दिसत आहे.




 हे आहेत काही फोटो




 ऑस्ट्रेलियाच्या जेंडर इक्वलिटी च्या ब्रँड अँबेसिडर यांनी भारतातील खेळ, सामाजिक क्षेत्र ,लघु उद्योगातील महिला अशा अनेक व्यक्तींचे फोटोज आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.




 


भारताचा लैंगिक समानतेविषयी आकडा काय आहे ?

भारताने लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी भारताने प्रगती केली आहे आणि लिंग असमानता निर्देशांक (GII) याचे मूल्य 0.490 आहे.

लैंगिक समानतेत ऑस्ट्रेलिया कितव्या क्रमांकावर आहे?

आंतरराष्ट्रीय स्तरावर लैंगिक समानतेसाठी ऑस्ट्रेलिया ४३व्या क्रमांकावर आहे. 3.9% आदिवासी आणि टोरेस सामुद्रधुनी बेटवासी आहेत.

Gender Equality मध्ये सर्वात उच्च स्तरावर कोण आहे ?

Iceland — 89.2%

Finland — 86.1%

Norway — 84.9%

New Zealand — 84.0%

Sweden — 82.3%

Namibia — 80.9%

Rwanda — 80.5%

Lithuania — 80.4%

Ireland — 80.0%

Switzerland — 79.8%

Gender Equality मध्ये सर्वात कमी कोण आहे ?

Afghanistan — 44.4%

Yemen — 49.2%

Iraq — 53.5%

Pakistan — 55.6%

Syria — 56.8%

DR Congo — 57.6%

Iran — 58.2%

Mali — 59.1%

Chad — 59.3%

Saudi Arabia — 60.3%

Tags:    

Similar News