अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घोषित केलेल्या #आत्मनिर्भरभारत अभियानातील २० लाख कोटींच्या पॅकेजचं विश्लेषण केलं. या केजमध्ये कृषी, दुग्ध, मत्स्य़ उद्योगांसाठी विशेष योजनांची घोषणा करण्यात आली. शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज देण्यात आलं.
हे ही वाचा
#आत्मनिर्भरभारत: कृषी, दुग्ध आणि मत्स्य विषयक उद्योगांसाठी ‘या’ मोठ्या घोषणा
AatmaNirbharBharat : शेतकरी आणि मजूरांसाठी ‘या’ आहेत मोठ्या घोषणा
लॉकडाउनच्या काळात भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’ बाबत घोषणा झाली. पण हे ‘ऑपरेशन ग्रीन’ खरच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे का? निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या पॅकेजचा अर्थ काय? त्यात कोणत्या त्रुटी आहेत ज्यामुळे शेतकरी गोंधळला जाऊ शकतो. याच विश्लेषण सध्या सोप्या भाषेत बॅंकिंग तज्ञ विश्वास उटगी यांनी केलं आहे. पहा हा व्हिडीओ