विमानतळाच्या मागच्या गेटने कंगना घरी...

Update: 2020-09-09 10:53 GMT

शिवसेनेला मुंबई कुणाच्या बापाची नाही, मुंबईत येत आहे हिंमत असेल तर अडवून दाखवा असं खुलं आव्हान देणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर मागच्या गेटने कंगना राहत्या घराकडे रवाना झाली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात कंगना विमानतळावरुन पाली हिल इथल्या घराकडे दाखल झाली. यामुळे मुंबईत तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.

Full View

Full View

Similar News