संधी पंकजा मुंडे इन

Update: 2020-09-26 11:47 GMT

आज राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यात राष्ट्रीय मंत्री म्हणून पंकजा मुंडे व तावडे यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजप मध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांना संधी देण्यात आली नाही.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यात राष्ट्रीय मंत्री म्हणून पंकजा मुंडे व तावडे यांचा समावेश करण्यात आला आहे.

कोणाला मिळाली संधी?

विजया रहाटकर व सुनील देवधर यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी नागपूरचे जमाल सिद्धिकी यांना संधी देण्यात आली आहे.

Similar News