नवरा सोडून गेलेल्या महिलांना त्यांच्या संपत्तीतील हिस्सा मिळवताना अनेक अडचणी येतात. अनेक ठिकाणी नावाच्या नोंदी नसल्यामुळे अनेक समस्या समोर येतात. त्यामुळे नवरा सोडून गेलेल्या अनेक महिलांना त्यांच्या संपत्तीचा अधिकार मिळत नाही. नवरा सोडून गेल्यानंतर महिलेला संपत्ती मिळवताना काय अडचणी येतात पहा...