त्या खिडकीतून मी पाहिलं नसतं तर आज मी ...
Her Story is news vlog story about woman's who was suffered from domestic violence. Concept by Priyadarshini Hinge, Editor, Max Woman;
तब्बल १० वर्ष घरातून बाहेर नाही ... शेजारचे सुद्धा ओळखत नव्हते ... नवरा सोडाच घरातील प्रत्येकाकडून त्रास दिला जायचा ,पाहुणे आले कि माळ्यावर पाठवलं जायचं ... एका खिडकीतून आशेचा किरण बघत जगलेली मनीषा ... आज व्यक्त होत आहे ... रात्री १० वाजता फक्त मॅक्सवुमन वर ...
महिलांवर अत्याचार होतात आणि त्या निमुटपणे सहन करतात. हा अत्याचार केवळ शारिरीक नसतो. त्याबरोबर मनावरही आघात होतात, त्या आघातांची कहाणी घेवून येत आहेत आपल्या लढवय्या रणरागिणी. Maxwoman च्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांच्या कल्पनेतुन आणि कोरोच्या सहकार्याने सादर होतेय Her स्टोरी