हिंदू कोड बिलात संसदेने 2005 नंतर लिंग समानते संदर्भात जेवढे बदल करायला हवे होते तेवढे केले नाहीत. सर्वात प्रथम कायद्याची भाषा, सर्व मानव जातीला समावेशक अशी हवी. लिंग समानतेविषयी कायद्यांमध्ये आजही अनेक दुरुस्त्या करणे गरजेचे आहे. लिंग समानतेसाठी कायद्यांमध्ये काय केले पाहिजे याविषयी कायदे तज्ज Adv. जया सगादे काय सांगतात पहा...