अनेक महिलांवर आर्थिक हिंसाचार होत असतो. मात्र त्यांना आर्थिक हिंसा म्हणजे काय हेच त्याना माहीत नसते. अनेक महिलांना जबरदस्तीने त्यांचा संपत्तीवरील हक्क सोडण्यास भाग पाडले जात. पण त्यांना त्यांच्या वर आर्थिक हिंसा होत होती हे समजतच नाही. एखाद्या महिलेला तिच्यावर आर्थिक हिंसा होत असल्याचं समजल्यानंतरही ती बोलूही शकत नाही. नवऱ्याच्या किंवा सासरकडच्या लोकांच्या हातात संपत्ती जाईल म्हणून अनेक वेळा मुलींना लग्नानंतर संपत्ती दिली जात नाही. या सगळ्यावर जर मार्ग काढायचा तर काय केले पाहिजे विषयावर कायदेतज्ञ Adv. जया सगादे काय सांगतात पहा...