कोरोना महामारीचा परिणाम समाजातील प्रत्येक घटकावर झाला आहे. अजूनही कोरोना व्हायरसच्या शारिरिक, मानसिक परिणामांची धस हा समाज भोगत आहे. ही सगळी परिस्थिती पाहता, कोविड १९ या व्हायरसचा लैंगिक समानतेवर नेमका काय परिणाम झाला? Gender Equality म्हणजे काय? कोविड-१९ आणि जेंडरचा काय संबंध? कोरोनामुळे जागतिक पातळीवर लैंगिक असमानता वाढली आहे का? जेंडर इम्पॅक्टचा सर्वाधिक फटका कोणत्या वर्गाला बसला? कौटुंबिक हिंसाचारात मोठ्याप्रमाणात वाढ झाली असून जेंडर गॅप या संकटात कसा भरून काढता येईल? समाजात समानता कशी रुजवता येईल? यावर महिला अभ्यासक रेणुका कड यांचे विश्लेषण नक्की पाहा..