वाढती चिंता,निराशा,अस्वस्थता बाजूला ठेऊन स्ट्रेस फ्री आयुष्य कस जगाव?

Update: 2021-09-25 06:49 GMT

कोविड काळात शारीरिक समस्यांसोबत मानसिक समस्याही दृढ झाल्याचं चित्र समाजात पाहायला मिळत आहे. अनेक जण नैराश्य, डिप्रेशन, उदासिनता, एकलकोंडेपणाच्या गर्तेत अडकले आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता नागरिकांच्या (लहानांपासून-वृद्धांपर्यंत, विशेष करून महिला) मानिसक आरोग्याची जनजागृती करण्याचा प्रयत्न मॅक्स महाराष्ट्र, मॅक्सवुमन आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने 'जनजागृती मानसिक आरोग्याची' या विशेष कार्यक्रमातून करत आहोत.

सध्या कोरोना महामारीचे सावट हे संपूर्ण जगावर आहे. या संकटाने अनेक लोकांचे जीव घेतले, अनेकांचे रोजगार गेले या आणी अशा अनेक प्रकारच्या गोष्टींचा लोकांना सध्या सामना करावा लागतोय. कोरोना काळात अनेक लोकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे मानसिक दडपणात आहेत तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या यामुळे अनेक लोकांचा मानसिक तणाव वाढतोय. या सगळ्या गोष्टींचा महिलांना देखील मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतोय. या सगळ्या विषयी शिवाजी काळे यांनी मानसशास्त्रज्ञ माधुरी तांबे यांची घेतलेली मुलाखत...

Full View

Tags:    

Similar News