अंघोळीचा टॉवेल नाही दिला म्हणून नवऱ्याने मारले

Update: 2023-06-15 05:39 GMT

अंघोळीचा टॉवेल नाही दिला म्हणून नवऱ्याने मारले

लहान मुलांशी खेळत होते तेवढ्यात नवऱ्याने टॉवेल मागितला .त्यावर मी काही प्रतिसाद दिला नाही म्हणून त्याने माझ्यादिशेने स्टॅन्ड फेकले ... सादिकाच लग्न लहान वयात झालं नवऱ्याच्या शारीरिक गरजा पूर्ण न होण्यावरून अनेकदा तिने मार खाल्ला ... तीच वय इतकं कमी होत कि तिला हे सारं असह्य होत होते ... काय आहे तिची संपूर्ण कहाणी पाहुयात ...

Full View

Tags:    

Similar News