गरोदर राहण्याचं नेमकं योग्य वय तरी काय?

Update: 2022-06-18 15:29 GMT

 वयाची तिशी ओलांडलीये का? घरचे लग्न कर म्हणुन मागे तगादा लावतायत? लग्न झाल्यानंतर मुल जन्माला घाला म्हणुन मागे लागले आहेत? तिशी ओलांडली आता तुला काही मुल होत नाही अशी भिती घातली जातेय का? तर जरा थांबा... ३० काय अगदी वयाच्या ३५ मध्येही आपण गरोदर राहू शकता. काय आहे यामागचं कारण जाणून घ्या या व्हिडीओमध्ये....


Full View

Tags:    

Similar News