विधानसभा अधिवेशनावर कोरोनाचं सावट

Update: 2020-03-12 09:17 GMT

चीनच्या वुहान प्रांतातुन आलेल्या कोरोना व्हायरसची आता राज्यातही भीती पसरते आहे. मुंबईत सुरु असलेल्या विधानसभा अधिवेशनावरही कोरोनाची भीतीचं सावट दिसतय. राज्यभरात कोरोनाबाधित ११ रुग्ण आढळल्याने आता परिस्थिती गंभीर होत चालली आहे. रुग्णांमध्ये मुंबईतील दोन व्यक्तींनाही या रोगाची लागण झाल्यामुळे शहरात सतर्कतेचे आवाहन केले जात आहे. अधिवेशनादरम्यान सर्व नेतेमंडळी, पोलिस आणि सामान्य नागरिक सुरक्षेसाठी मास्कचा वापर करताना दिसत आहेत.

हे ही वाचा...

 

Similar News