त्वचेची काळजी त्वचेच्या प्रकारानुसार आणि ऋतूनुसार असावी. पण माहितीच्या अभावामुळे आपण अशा चुका करतो की चेहऱ्याचे सौंदर्य वाढण्याऐवजी बिघडते. आम्ही ब्युटी एक्स्पर्ट नाही आहोत पण आम्ही तुम्हाला अशा काही छोट्या टिप्स देणार आहोत जेणेकरून तुमची स्किन या कडक उन्हात खराब होण्यापासून नक्की वाचेल.. खरंतर त्वचेची काळजी घेताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हेच आपण या व्हिडिओ मध्ये पुढच्या काही मिनिटात पाहणार आहोत.. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचे चॅनेल नक्की like करा..