World health day : गर्भवती महिलांनी कोरोना काळात कोणती काळजी घ्यावी?
World health day : गर्भवती महिलांनी कोरोना काळात कोणती काळजी घ्यावी? यासंदर्भात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांचे विश्लेषण
कोरोनाने जगात थैमान घातलं आहे. महाराष्ट्रात परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी स्थिती निर्माण झालेली असताना प्रत्येकाला आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी वाटत आहे. त्यातच घरात एखादी महिला गरोदर असेल तर अधिक काळजी वाटणं साहजिक आहे. गरोदर महिलांच्या प्रश्नांसंदर्भात आम्ही स्त्री रोग तज्ज्ञ राजश्री कटके यांच्याशी बातचित केली…
यावेळी त्यांनी गर्भवती महिलांनी कोरोना काळात स्वत:ची काळजी कशी घ्यावी? कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर गरोदर महिलांनी नक्की करायला हवं? कोरोनाचा गरोदर महिलांवर खरंच काही परिणाम होतो? कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायला हवी? गरोदर महिलांनी रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी? कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावात गरोदर महिलांनी कसं सतर्क राहावं? त्याचबरोबर गर्भवती महिलांचा आहार कसा असावा? तपासणी किंवा लसीकरणासाठी रुग्णालयात गेल्यास कोणती काळजी घ्यावी? यासंदर्भात जागतिक आरोग्य दिनानिमित्त स्त्री रोग तज्ज्ञ राजश्री कटके यांनी मार्गदर्शन केलं आहे नक्की पाहा हा व्हिडिओ