कोरोनाबधितांचे आकडे घटतायत ...काल दिबसभरात 5 हजार रुग्णांची नोंद...
राज्यातील रुग्णबरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज दिवसभरात 5 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद.;
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी जास्त होत आहे.राज्यात आता सर्व हळूहळू पूर्वपदावर येत असून. सरकार अनेक निर्बंधात शकतीलता आणत आहे. काल रविवार राज्यात नवीन 5 हजार 508 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 4 हजार 895 बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात 151 कोरोनाबधित मृत्यू झाले आहेत. राज्याचा सद्याच्या मृत्यूदर 2.1 टक्के इतका आहे.
आजपर्यंत एकूण 61 लाख 44 हजार 388 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आला राज्यात आता नव्याने डेल्टा प्लस या विषाणूंचे रुग्ण वाढू लागले आहेत.