TVS ज्युपिटर...

Update: 2023-05-08 12:14 GMT


TVS ज्युपिटर...



TVS ज्युपिटर कमी कालावधीत लोकांच्या पसंतीस पडलेली एक अत्यंत सुंदर गाडी आहे. 109.7cc सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, इंधन-इंजेक्टेड इंजिन असलेली ही मोपेड CVT सह ट्यून केलेली आहे. हे इंजिन ७.८८ बीएचपी पॉवर आणि ७.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

TVS ज्युपिटर 6 लिटर इंधन क्षमतेसह येते, जे 50 kmpl मायलेज देते. सध्या या गाडीची किंमत एक्स-शोरूम 72 हजार ते 88 हजार रुपये इतकी आहे.




Tags:    

Similar News