Max Woman Blog - Page 38
आपल्या समाजात स्त्री पुरूष भेदभाव सर्व ठिकाणी, सर्रास आढळतो. मग सोशल मिडिया तरी याला अपवाद कसा ठरेल? पुरूषांचे बिनधास्त व्यक्त होणे सोशल मिडियावर अगदी सहजतेने स्विकारले जाते. पण स्त्रीच्या तोंडून...
29 Nov 2020 10:30 AM IST
मराठी मनाला 1960, 70 व 80च्या दशकांत भुरळ घालणारी जी माध्यमे होती, त्यात रेडिओवर वाजणाऱ्या भावगीतांचा हिस्सा सर्वात मोठा. ज्या काळात तासन् तास चालणारी नाट्यगीतांची जादू ओसरू लागली व त्यामुळे संगीत...
28 Nov 2020 1:00 PM IST
सध्या अर्णब आणि कंगना राणावत या दोन्ही प्रकरणात राज्य सरकारची पुरती बेअब्रू झाली आहे. अर्णब आणि कंगना यांच्या नागरिक म्हणून मुलभूत हक्कासमोर त्यांचे गुन्हे तोकडे आहेत अशा मतावर देशातील दोन महत्वाची...
28 Nov 2020 8:00 AM IST
'दुआ-ए-रीम' म्हणजे 'दुल्हन की दुआ' ही फिल्म सोशल मीडियावर जागतिक महिला दिनी रिलीज झाली. यात दुल्हन म्हणून पाकिस्तानची अभिनेत्री माहिरा खान यांची प्रमुख भूमिका आहे. २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर हा...
25 Nov 2020 11:38 AM IST
हैदराबादच्या असलेल्या किरण देंबला या लग्नानंतर दहा वर्षे रोजचं तेच घरकाम आणि मुलं बाळं यातच गढून गेल्या होत्या. चार भिंतीच्या आयुष्यातून बाहेर पडण्याचं त्यांनी ठरवलं आणि सुरुवातीला मुलांचे गायनाचे...
21 Nov 2020 9:07 PM IST
'तिला जगू द्या' हे गाणं अमृता फडणवीसांनी कसं गायलंय, हे काही मला फार समजलं नाही. तसंही, गाण्यातलं मला काहीच समजत नाही. प्राजक्ता पटवर्धन यांनी लिहिलेलं ते गीत आहे फारच वाईट, हे समजतं. पण, कवी संमेलनं...
20 Nov 2020 6:04 PM IST
राष्ट्राच्या कल्याणार्थकल्याणिनी करी कल्लोळती प्रिय भारत भाग्यार्थभागिरथि झाली लोलआर्यांचे बहुनि हालहालवी मही दिग्गोलमर्दानी झांशीवालीपरवशता पायाखालीचिरडून निघे जयशालीस्वातंत्र्याचा मनि ओढाफेकला...
19 Nov 2020 2:35 PM IST
कोरोना महामारीमुळे सर्वच घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. कोरोनानंतर एक वेगळं जग आपल्याला बघायला मिळेल असं बोललं जातं, पण खरोखरच तसं होणार आहे का. २०१५ पर्यंत जगातील सर्वच देशांमध्ये महिलांना...
16 Nov 2020 5:44 PM IST