आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल - देवयानी फरांदे

Update: 2019-06-27 16:37 GMT

राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण आज मुंबई उच्च न्यायालयानंही वैध ठरवलंय. त्यामुळं आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल, अशी प्रतिक्रिया भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केलीय.

Full View

Similar News