राष्ट्रवादी काँग्रेस च्या आमदार दीपिका चव्हाण यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देत हा निर्णय चांगला असून मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं आहे. तसेच मराठा समाजाच्या आंदोलनात महिला आणि मुलींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता त्यामुळं उच्च न्यायालयाचा हा निर्णय मराठा समाजातील महिलांना न्याय मिळून देणा रा आहे. मराठा आरक्षण मुळे महिलांना मोठ्याप्रमाणात फायदा होईल असं दिपीका चव्हाण यांनी म्ह टल आहे. पहा हा व्हिडिओ