14 वर्षे इंटेरिअर डिझाइनर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी अचानक नोकरी सोडून दिली. शहरात राहूनही पर्यावरणाच्या जवळ कसं राहता येईल, शहरी जीवनशैलीला निसर्गाच्या जवळ नेऊन शाश्वत कसं करता येईल यासाठी शैलजा देशपांडे वळल्या पर्यावरणादी चळवळीकडे. त्यांच्या कडून ऐकूया या भन्नाट प्रवासातले अनुभव