मुलींनी चाकोरीबाह्य विचारही करावा - प्रगती शिंदे

Update: 2019-03-07 11:50 GMT

खेळ हा फक्त पुरुषांसाठी असतो, मुलींनी लाजाव हसाव हे तिला सतत ऐकवणा-या लोकांना तीने आपला खेळातुनच शांत केल. मुलांसारखी का राहतेस ? असा प्रश्न सतत विचारुन भंडावुन सोडणा-या समाजाला जीने दाखवुन दिल मुलींच राहण त्यांच्या कतृत्वा पेक्षा वेगळ असत अशाच प्रगती शिंदेची ही कहाणी

Full View

Similar News