जर महिला घर आणि नोकरी उत्तम प्रकारे सांभाळू शकते तर ती देशाचं नेतृत्वही तितक्याच चिकाटी करू शकते, अशी म्हणं संपुष्टात आणली ती भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी. भविष्यात मुख्यमंत्री झाल्यास चांगलं काम करायला आवडेल, असा मनोदय विजया रहाटकर यांनी मॅक्स वुमनला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.
आपण नेहमीच विजया रहाटकर यांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल ऐकलं आहे. मात्र मोठ्या पदावर गेल्यानंतर घराचं नियोजन, घरातल्यांना वेळ, स्वतःसाठी वेळ कसा आणि कधी काढता येतो... सगळी लाईफस्टाईल बदल्यानंतर आपल्या घरातल्यांना खूश कसं ठेवतात विजया रहाटकर जाणून घेणार आहोत त्यांच्याकडूनच... चला तर पाहुयात त्यांची कहाणी..
https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/2286044618327271/