लग्न म्हणजे एक खास प्रसंग आणि त्यासाठी एकदम खास लूक लागतो. साध्या काठाच्या साडीमध्ये सुंदर आणि शोभून दिसण्याचे अनेक प्रकार आहेत. लग्नात साध्या काठाच्या साडीत तुमचा लूक नवा आणि आकर्षक दिसावा अशी इच्छा असते. लग्नसराईत खास दिसण्यासाठी या साड्यांचा नवीन ट्रेंड नक्की ट्राय करून पाहा....
1. सिल्क साडी
2. आर्ट सिल्क साडी
3. कॉटन साडी
4. हैंडलूम साडी
5. काठाची साडी