सामान्य कुटुंबातील 'करिष्माचा' असामान्य 'करिश्मा'

कधी राज्याबाहेरही न गेलेल्या कुटुंबात वाढलेली करिश्मा ईनामदार सतत चंद्र, तारे, यान यांचं स्वप्न बघायची. पुढे याच स्वप्नांना बळ मिळालं आणि करिश्मा अवकाश शास्त्रज्ञ झाली. पाहा सामान्य कुटुंबातील करिश्माचा असामान्य प्रवास.;

Update: 2021-06-15 12:45 GMT

आपल्या पैकी अनेकांनी शाळेत असताना 'आकाश बोलू लागलं तर' 'चंद्र बोलू लागला तर' किंवा 'मी अंतराळवीर झालो तर' अशा विवीध विषयांवर निबंध लिहिले असतील. पण यापैकी फार कमी जण अंतराळवीर किंवा अवकाश संशोधक होतात.

करिश्मा ईनामदार हीने मात्र शाळेत लिहिलेला निबंध व पाहिलेलं स्वप्न पुर्ण केलं. करिश्मा ईनामदार सध्या अवकाश संशोधक म्हणून काम करतेय.

कधी राज्याबाहेरही न गेलेल्या कुटुंबात वाढलेली करिश्मा ईनामदार सतत चंद्र, तारे, यान यांचं स्वप्न बघायची. पुढे याच स्वप्नांना बळ मिळालं आणि करिश्मा अवकाश शास्त्रज्ञ झाली. पाहा सामान्य कुटुंबातील करिश्माचा असामान्य प्रवास.

Tags:    

Similar News