मुलगा मुलगी सगळ्या नियमाने सगळ्यांच्या साक्षीने तर लग्न करतातच,पण दुसरी कडे सध्याच्या काळात समलैंगिक लग्न, स्वतःशीच लग्न, एकाच वेळी दोन तरुणींशी लग्न असेही प्रकार अनेकदा व्हायरल होताना दिसतात.
पण अलीकडे चक्क एका महिलेने आपल्या कुत्र्याशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे.४९ वर्षीय अमांडा रोजर्स नामक महिलेने आपल्या नवऱ्याला घटस्फोट देऊन कुत्र्याशी लग्न केले आहे.आपण असे म्हणू शकतो कि कुत्र्याशी लग्न करायचे म्हणून नवऱ्याला घटस्फोट दिला. अश्या या अजब प्रेमाची गजब कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
अमांडा रोजर्स ही एक ४९ वर्षीय लंडन येथील क्रोएशिया भागात राहणारी महिला आहे. २०१४ मध्ये तिने आपल्या नवऱ्याला घटस्फोट दिला होता. तेव्हा तिच्या कडे तिच्याकडे २ महिन्याचा कुत्रा होता ज्याचे नाव होते "शेबा". आमंडा चा कुत्रा शेबा हा तिच्या शिवाय एक मिनिटही राहू शकत नसल्याची माहिती दिली. तिचा असा म्हणणं होता कि जे प्रेम मला नवऱ्याकडून मिळाला नाही ते प्रेम मला त्या कुत्र्याच्या डोळ्यात पाहायला मिळाला त्यामुळे तिने आपल्या नवऱ्याला घटस्फोट देऊन कुत्र्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
अर्थात सगळ्यांनि हा निर्णय ऐकताच तिची मस्करी करण्यास सुरवात केली, पण अगदी २०० लोकांच्या समक्ष तिने धामधूम मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. तसाच या लग्नामध्ये इतर माणसांप्रमाणे सगळ्या रितीरिवाजाला स्विकारत शेबाशी लग्न करण्याच ठरवले. तरी सर्वांनी तिच्या निर्णयावर प्रश्न विचार कि कुत्र्याची सहमती घेतली होती का ? तुला माणूस मिळाला नाही का ? आणि अनेकांनी तिच्या निर्णयाला दाद देत आपल्याला ज्यामध्ये आनंद मिळतो तेच करावे असे सांगून शुभेछया दिल्या आहेत .