व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा समोर आल्या आहेत, मात्र हस्तमैथून करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे एखांद्या पंतप्रधानाला राजीनामा देण्याची घटना पहिल्यांदाच समोर आली आहे, उत्तर सायप्रस देशाचे पंतप्रधान इरसान सानेर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे, कारण एका व्हिडीओमध्ये ते हस्तमैथून करताना दिसत असून, हा व्हिडीओ समोर येताच त्यांनी आपल्या पदाचा त्याग केलाय.