दिया चितळेला जेतेपद..

Update: 2022-05-23 05:01 GMT

भारताची टेबल टेनिसपटू दिया चितळे यांनी कोलंबिया येथे झालेल्या 'डब्ल्यूटीटी' युवा कंटेंडर टेबल टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. जुलियाना लोझाडाला त्यांना पराभूत करत त्यांनी हे विजेते पदक मिळवले आहे.

नुकत्याच कोलंबि या ठिकाणी डब्ल्यूटीटी युवा कंटेंडर टेबल टेनिस स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत भारताच्या दिया चितळेला सुवर्णपदक मिळाला आहे. दिया आणि जुलियाना यांच्यात हा अंतिम सामना पार पडला होता. त्या सामन्यावेळी दियाने 11-6 , 11 -2 , 11-5 असा खेळ करत. जेतेपद आपल्या नावावर केला आहे

Tags:    

Similar News