कल्पना सोरेन सांभाळतील झारखंडचे मुख्यमंत्रीपद ?

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली, कल्‍पना सोरेन मुख्यमंत्रीपद संभाळण्याची शक्यता;

Update: 2024-02-01 05:40 GMT

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली, कल्‍पना सोरेन मुख्यमंत्रीपद संभाळण्याची शक्यता

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कथित जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने बुधवारी रात्री अटक केली असून, त्यांना आज न्यायदंडाधिकारीसमोर हजर केले जाईल.

ईडीने सोरेन यांच्याशी चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्याचा निर्णय घेतला. सोरेन यांनी ईडीच्या ताब्यातच राजभवनला जाऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

सोरेन यांच्यानंतर त्यांच्या पत्नी कल्‍पना सोरेन मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची शक्यता आहे.

हेमंत सोरेन यांना ईडीने बुधवारी रात्री सुमारे दहा वाजता अटक केली. त्यांना आज न्यायदंडाधिकारीसमोर हजर केले जाईल. सोरेन यांच्यानंतर कल्‍पना सोरेन मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News