कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती; NDRF ची टीम पुण्यातून कोल्हापूरकडे रवाना
Flood situation in Kolhapur district; The NDRF team left Pune for Kolhapur
कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती; NDRF ची टीम पुण्यातून कोल्हापूरकडे रवाना
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी NDRF ची टीम पुण्यातून कोल्हापूरकडे रवाना झाली आहे. जिल्ह्यातील तब्बल 80 बंधारे पाण्याखाली आले असून, दोन राज्यमार्ग, एक राष्ट्रीय मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाहू या कोल्हापूरात नेमकी काय परिस्थती आहे.