राज्यात कोरोनाबधितांचा आकडा घटला...
कोरोनाबाधित रुगणांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. पहा राज्यातील सविस्तर आकडेवारी
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी जास्त होत आहे.राज्यात आता सर्व हळूहळू पूर्वपदावर येत असून. सरकार अनेक निर्बंधात शकतीलता आणत आहे. काल शुक्रवारी राज्यात नवीन 5 हजार 539 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 5 हजार 859 बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात 187 कोरोनाबधित मृत्यू झाले आहेत. राज्याचा सद्याच्या मृत्यूदर 2 टक्के इतका आहे.
आजपर्यंत एकूण 61 लाख 30 हजार 137 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकंदरीतच सध्या राज्यातील रुग्णबरे होण्याचे प्रमाण 97 टक्के एवढे आहे.