हवामान बदलाचा शाश्वत विकासावर परिणाम होतो. तसंच सर्वसामान्य नागरिकांच्या जिवनावर देखील याचा परिणाम होताना दिसतो. देशात पाणी संवर्धन करणं गरजेच असून वृक्ष लागवडीचे काम मोठ्या प्रमाणात करायला पाहीजे. स्मार्ट सिटी पेक्षा स्मार्ट आणि आदर्श गाव करणे गरजेचं आहे. गावाने दुसऱ्यावर अवलंबून न रहाता नागरिकांनीच गावाच्या विकासाठी काम केलं पाहीजे आणि आदर्श गावाची संकल्पना घेउन सर्वानी एकत्र आले पाहीजे त्याचप्रमाणे गावात पाण्याचे स्त्रोत जतन करणं गरजेचं आहे.
https://youtu.be/Zedx7xXcfgo