सैनिकांच्या कुटुंबियांना खुशखबर

Update: 2019-08-02 10:54 GMT

देशाच्या सेवेत असलेल्या सैनिकांच्या पत्नी राज्याच्या विविध भागात शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या बदल्या थेटपणे त्यांच्या पतीच्या मूळ जिल्हा परिषदेत करण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याने घेतलाआहे. या निर्णयाच्या अमंलबजावणीस सुरूवात देखील झाली आहे ,अशी माहिती महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. या निर्णयामूळे सैनिकांच्या कुटुंबियांनी मोठा दिलासा मिळणार आहे

Similar News