शासनाची धोरणं लोकांचा सहभाग आणि अंमलबजावणी- विजयश्री पेडणेकर

Update: 2020-01-31 15:25 GMT

देशातील आश्रमशाळांची दिशा बदलली पाहीजे. आश्रम शाळेतील कमिटीमध्ये सामाजीक संस्थेच्या लोकांचा सहभाग असायला हवा. त्याचबरोबर स्वच्छेतेबाबत विचार केला पाहीजे. हा विचार तात्पूरता न करता भविष्याचा विचार करुन हे काम केलं पाहीजे. सामाजीक कामांमध्ये लोकांचा सहभाग देखील तेवढाच महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे महिलांमध्ये कौशल्य विकासाची गरज आहे.

https://youtu.be/GP8HZAWQqIU

 

 

 

Similar News