रश्मी बागल यांचा संवाद दौरा सुरू

Update: 2019-08-01 12:04 GMT

सोलापूर :आगामी विधानसभेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाच्या रश्मी बागल सध्या करमाळा तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत आहेत. यावेळी अनेक वडिलधाऱ्या लोकांनी त्यांना आशिर्वाद दिले. विश्वासाची थाप पाठीवर टाकली. या भेटी दरम्यान आलेले अनुभव त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगितले आहेत. आपल्या या पोस्टमध्ये त्यांनी संवाद दौऱ्यांच्या काळात भेटलेल्या वडिलधाऱ्या मंडळींचे अप्रत्यक्ष आभार मानले आहेत

Similar News