अनेकदा महिलांना राजकारणात यायचे असते मात्र त्यासंबंधीत दिशा दर्शन,माहिती व मार्गदर्शन फारसे उपलब्ध होत नाही. महिलांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी विधानपरिषद उपाध्यक्ष डाॅ.नीलम गोऱ्हे या पुढे आल्या आहेत. ज्या महिलांना राजकारणात काही करायची ईच्छा आहे अशा महिलांसाठी सभापती व विधीमंडळ सदस्य या सर्वांच्या एकत्रीत पर्यत्नातुन या महिलांसाठी काही प्रशिक्षण अथवा संवाद कार्यक्रम यांचे आयोजन करण्याचा प्रयत्न डाॅ.नीलम गोऱ्हे करणार आहेत याची माहिती त्यांनी मॅक्सवुमनचे प्रतिनीधी यांच्या सोबतच्या चर्चेत दिली.Full View