वीज निर्मिती क्षेत्राला चालना
२०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर नेण्याचे टार्गेट
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मोठी सूट देणार
राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेच्या रचनेत बदल करणार
भारताची अर्थव्यवस्था २.७ लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली
भारताची अर्थव्यवस्था जगात सध्या सहाव्या क्रमांकावर
अमेरिका आणि चीननंतर भारताची वाटचाल जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर
लघुउद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची गरज
भारताची अर्थव्यवस्था यंदा ३ लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर जाईल